नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील कासारखेडे परिसरात बिबट्या मादीसह तीन बछडे मुक्तपणे फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.