यावर्षी देखील विद्यार्थ्यांकडून जवानांना राख्या पाठवल्या गेल्या. सीमेवरच्या जवानांसाठी 1800 राख्या आणि दीडशे पत्र पाठवत जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या गेल्यात. जवानांसाठी राखी पाठवण्याची 28 वर्षाची या महाविद्यालयाची परंपरा आजही कायम आहे.