पेट्रोल आणि डिझेलच्या चौथ्या दरवाढीने सर्व वस्तू महागल्या आहेत, विशेषतः भाजीपाला. यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे