परळी शहरात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून सर्व पेट्रोल पंप बंद आहेत. यामुळे शेतीची कामे आणि लग्नसराईच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे