छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी मावोवादी अबूजमाड घनगड जंगलाचा वापर करतात. आता बिनागुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन साठी आज भूमिपूजन करण्यात आले आहे. या पोलीस स्टेशनच्या बांधनीसाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिसांच्या तुकड्यात चौदाशे कर्मचारी कामाला लागलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद खात्मा करण्यासाठी हा पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात येत आहे.