गडचिरोलीत अहेरी-सिरोंचा एसटी बस जिमलगट्टा येथे नादुरुस्त झाल्याने ७० प्रवाशांचे अडीच तास हाल झाले. भंगार बसेस बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे