गडचिरोली जिल्हात धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी घेऊन शेतकऱ्यांनी केला राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या धानाच्या पोत्याला राष्ट्रीय महामार्गावरच आग लावली. राज्य सरकार विरोधात आणि जिल्हा प्रशासनाविरोधात नारेबाजी करत शेतकऱ्यांनी आक्रोश केला.