गडचिरोली जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला असल्यानंतर सुद्धा तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. आज दुपारी 41 ते 42 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी बारा वाजेपासून चार वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.