गडचिरोली-चंद्रपूरला जोडणाऱ्या 210 कोटींच्या वैनगंगा पुलावर उद्घाटनापूर्वीच मोठा खड्डा पडल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले