श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्ण महोत्सवाला सुरुवात झाली असून, १० जानेवारीला होणाऱ्या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.