श्री क्षेत्र शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली संत श्रेष्ठ गजानन महाराजांची ५७ वी पाय पालखी दिंडी परळीतून आंबेजोगाईकडे निघाली आहे