जळगाव : मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा येथे श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी गण गण गणात बोतेचा गजर सर्वत्र पाहायला मिळाला.