वर्ध्यातील पवनूर इथं गळाची रथयात्रा उत्साहात पार पडली. जय हो पातळ माताच्या गजराने पवनूर नगरी दुमदुमली. ३०७ वर्षांपासून गळाच्या रथयात्रेची परंपरा आहे. परिक्रमेनंतर गावच्या टोकावर असलेल्या पाताळ माता मंदिरात ही रथयात्रा पोहोचली. या रथयात्रेला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.