पुण्यातील राजगड तालुक्यातील विंझर गावातील शिवचित्रकार स्वप्निल आणि सिद्धेश सागर यांनी आपल्या घरगुती गणपतीसमोर महाबळेश्वरच्या कृष्णाबाई मंदिराचा अद्भुत देखावा साकारला आहे.