पीओपीच्या गणेशमूर्ती या मुंबई पुणे कोल्हापूर या भागांमध्ये सरास पाहायला मिळायच्या मात्र आकर्षक डिझाईन्स आणि वजनाने हलक्या असल्यामुळे पीओपीच्या मूर्तींकडे कल कोकणात वाढतोय.