छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. सिल्लोड तालुका व शहर गणेश महासंघाच्या गणरायाचे आज पाझर तलाव परिसरातील नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम तलावात विधिवत विसर्जन करण्यात आले.