पुण्याच्या भोर येथील कुंभार टेकडी तालीम गणेश मंडळामध्ये गणेश जयंती निमित्त गणेश जन्म आख्यान, किर्तन आणि पारंपरिक पद्धतीने देवाचा पाळणा म्हणतं गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला.