गणेश नाईक यांनी पाच वर्षांतील प्रशासकीय कारभारातील कथित त्रुटींवरून विरोधकांना फटकारले आहे. नवी मुंबईच्या स्थितीवर बोट दाखवणाऱ्यांनी हे वाटोळे कोणाच्या नेतृत्वाखाली झाले, याचा विचार करावा, असे ते म्हणाले. "माझा पोरगा चोर आहे" असे बापानेच बोलावे, या शब्दात त्यांनी जबाबदारी निश्चित केली.