गणेश नाईक यांनी हरामाचा पैसा वाटणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नाव न घेता, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला, तर अमित मेढकर यांच्यावर फार्महाऊसवरून निवडणूक प्रचारात उतरल्याबद्दल टीका केली. चोराची मान खाली असते, असे म्हणत नाईकांनी भ्रष्ट नेत्यांना जनसामन्यांसमोर येण्याची हिम्मत नसल्याचे म्हटले.