मुंबईतील खड्ड्याच्या साम्राज्याला कंटाळून गणेशभक्तांनी थेट मुंबई मेट्रोच्या एक्वा लाईन मधून गणपती बाप्पा घरी आणले... मेट्रोची एक्वा लाईन सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच गणरायांचं आगमन मेट्रोने झाले आहे... पश्चिम द्रुतगती मार्गावरती अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे प्रभादेवीतून थेट अंधेरी पर्यंत गणपती बाप्पांनी मेट्रोचा प्रवास केला..