कोकणातील रायगड जिल्ह्यातल्या पेण येथील वैशिष्ट्यपूर्ण शाडू मातीच्या बाप्पाच्या मूर्ती विक्रीसाठी जळगावच्या बाजारात दाखल. नैसर्गिक रित्या माती आणि रंगांचा वापर करून सुबक आणि शाश्वत अशा पेण शाडू मातीच्या मूर्तींचे वैशिष्ट्य आहे.