गणेशोत्सावाला मोजून काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. रविवारी 3 ऑगस्टला परळच्या वर्कशॉपमधून सुरत येथील आराध्यराज गणपतीची मुर्ती रवाना झाली. आराध्यराज गणपती 300 किलोमीटरचा प्रवास करून जाणार आहे.