गणेशोत्सवाच्या १०३ व्या वर्ष निमित्त आज भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा असा वरळीच्या महाराजाला आज वरळीतील नागरिकांतर्फे छप्पन भोग नैवद्य अर्पण करण्यात आला.