कल्याणमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवात यावर्षी पर्यावरणपूरक गणपती मूर्तींची मोठी मागणी आहे. शाडू माती, लाल माती, गाईच्या शेणापासून आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या मूर्तींना भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.