गणेशोत्सवाच्या निमित्ताने नालासोपारा राज नगर येथे गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्याात आले. या वेळी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. महिलांनी लेझीम नृत्य करत मिरवणुकीची शोभा वाढवली.