मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची चर्चा होत असतानाच गणेशोत्सवात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मनोमिलन बघायला मिळत आहे.