ड्रोनच्या माध्यमातून रेकी करत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. बीड आणि धाराशिव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या टोळीला अटक केली आहे.