परळीजवळ तरुणाच्या डोळ्यात चटणी टाकून चार जणांनी सोन्याची चैन, अंगठ्या असा २ लाख २० हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली होती, याचा जलद तपास करत स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या पथकाने जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद केली आहे.