पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सभापती राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.