शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड होत असते. अनेक वेळा पाड्यांवर आणि डोंगरात शेतांमध्ये ही लागवड होत असते. त्या ठिकाणी पाई मनुष्यबळ घेऊन जाणे कठीण असते.