गणपती बाप्पाचा आज घरोघरी विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. अभिनेत्री सायली संजीव हिने देखील बाप्पांचं मनोभावे पूजन केलं.