गणेशमूर्तींचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण तालुक्यामधून यंदा ४० ते ५० हजार गणेश मूर्त्या परदेशात रवाना करण्यात आल्या आहेत.ऑस्ट्रेलिया, दुबई, साऊथ आफ्रिका, यूएई, वेस्टइंडीज, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये या गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे.हमरापुर परिसरात मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.