पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पहाटेच घटनास्थळी येऊन पाहणी केली.या प्रकरणी डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या तपासानंतर मंदिरातील अंतर्गत सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.