मुंबईच्या जुहू चौपाटीवर गेल्या काही दिवसांपासून समुद्राचा कचरा साचलेला असून आता तोच कचरा रस्त्यावर जमा होऊ लागला आहे. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी यापूर्वीच कचऱ्याबत नाराजी व्यक्त केली होती. पण आता परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.