बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगाव येथील महसूल गेटवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला बेशरमच्या पानांचा हार घालून गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने महसूल प्रशासनाचा निषेध नोंदविला