भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले हार थेट नगर परिषदेच्या कचरा डेपोत फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दररोज दोन टन हारांच्या कचऱ्याची डेपोत विल्हेवाट लावली जात आहे.