भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले हार कचऱ्यात टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातून समोर आला आहे.दररोज दोन टन हारांची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते.