जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारा गारपीटमुळे नुकसान होऊनही प्रशासनाकडून अद्यापही पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. पंचनामा करण्यास दीरंगाई चालू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे.