नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गॅस टंचाईची पाहायला मिळत आहे. गॅस सिलिंडर घेण्यासाठी लोकांची ग र्दी होत आहे. एक सिलिंडर मिळावे यासाठी लोकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथे लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.