युद्धजन्य परिस्थिती नंतर अनेक गॅस एजन्सीवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात गॅसचा साठा आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे गॅस नोंदणी होत नाहीये. त्यामुळे सकाळपासून गॅस एजन्सी बाहेर नागरिक रांगेत उभे आहेत.