मोरीवली एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांमधून अनेकदा जाणूनबुजून अशाप्रकारे रासायनिक वायू सोडला जात असल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत.