मध्य पूर्वेत युद्ध सुरू आहे, या युद्धाचा परिणाम आता राज्यात सर्वच ठिकाणी पहायला मिळू लागला आहे. व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं पंढरपूर येथील पेढा व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत, त्यांच्यावर व्यावसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे.