अकोला जिल्ह्यात गॅसटंचाईचे गंभीर चित्र समोर येत आहे. तर अकोट शहरात एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह शासन मान्य शिव भोजन केंद्रांनाही मोठा फटका बसला आहे..