जळगाव जिल्ह्यातील गॅस टंचाईच्या फटक्याने ग्रामीण भागात महिलांची चुलीसाठी लाकडं जमा करण्यासाठी धडपड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या अमेरिका इराण युद्धाचा फटका सर्वत्र घरगुती गॅस धारकांना बसतोय