सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळं आज गटारी अमावस्या असल्यामुळे सिंधुदुर्गातील कुडाळच्या मासे मार्केटमध्ये मासे खवय्यांची बुधवार असल्यामुळे मोठी गर्दी पाहायला मिळते.