लवकरच टी20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने श्री सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं आहे.