संबंधित रिक्षा चालकाच्या मुलीने गौतमी पाटील वर गंभीर आरोप केले होते. आता, मात्र या मुलीने गौतम पाटीलचे आभार मानले. तीच मुलगी गौतमी पाटील सोबत दिसली.