जळगावच्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे पोलिसांनी पोलीस स्टेशन हद्दीतील कुऱ्हाड, लोहारा सातगाव व शिंदाड परिसरात हातभट्टीची गावठी दारू बनवणाऱ्या ठिकाणी छापे मारून सुमारे एक लाख 49000 ची गावठी दारू व तिचे कच्चे,पक्के रसायन उध्वस्त केली. वेगवेगळी पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली.