आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आज सर्वत्र मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात देखील मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात घटस्थापना करण्यात आली. यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.