आषाढी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात संत परंपरेतील एक भावस्पर्शी सोहळा पार पडला. संत ज्ञानेश्वर महाराजांकडून लाडक्या बहिणी संत मुक्ताई यांना परंपरेनुसार साडी-चोळीचा आहेर देण्यात आला.